ग्रामपंचायत वासनी बु मध्ये पूर्ण झालेली विकास कामे
पिण्याच्या पाण्याची टाकी दुरुस्ती
काम यशस्वीरीत्या पूर्ण
ग्रामपंचायत इमारत रंगरंगोटी
पूर्ण झाले
आंगणवाडी कंपाउंड वॉल
काम पूर्ण
रस्त्याचे सिमेंटिकरण – पूर्व वॉर्ड
100% पूर्ण
नाली सफाई व नवीन झाकण बसविणे
काम पूर्ण